1. Home
Sandeep Sawale on 18 April 2017
Share on Facebook

Idea Mobile recharge Complaint

माननीय सर/मॅडम मोबाईल नंबर 5886 मी संदीप नारायन सावळे मी काल दिनांक 16 एप्रिल 2017 रोजी माय आयडिया अँप च्या माहिती वरून 346 रुपयांचे रेचार्जे केले मला त्याचे बेनेफिट मला मिळाले नाही तरी आपले ग्राहक केंद्र ला फोन केल्यावर ते सांगतात की सदर रेचार्जे अमोउंट चुकीची आहे 346 नसून 347 अमोउंट आहे मी मुळे तुम्हाला त्याचे बेनेफिट नाही मिळू शकत मी तर मय आयडिया अँप वरून बगून रेचार्जे केले आहे तरी ह्या मध्ये आयडिया कंपनी ची चुकी आहे त्यांनी त्यांच्या अँप वर चुकीची माहिती दिली मला ह्या रेचार्जे चे बेनेफिट मिळावे ही विनंती सदर रेचार्जे pay tm वरून केले आहे रेचार्जे आयडी mh 0186

Idea Cellular

Dear Sandeep

We understand your concern. Please allow us some time to check and revert with an update.

Regards

Sonal


Sandeep Sawale

Plz responce my complaint