1. Home
Nitin Musale on 29 December 2016
Share on Facebook

Gas Refill not Delivered me, and give me the Subsidy

तीन ते चार वेळा गँस मोबाईल फोन द्वारे बुक करुनही घरी प्राप्त झाला नाही व गँस यजंसीला वीचारना केली असता घर मीळाने नाही व डिलेव्हरी बाँय परत आला ,हवा असेल तर यउन पावती फाडा व गँस घेउन जा.असे सागीतले. तसेच नंतर परत गँस बुक करणे साठी फोण लावला असता अधीक माहीती साठी 7 ऩंबरचे आँप्शन टच केले व 1नंबर टच केले,ते चकुन झाले व गँस सबसीडी मीळनार नाही असे समजले. तसेच गँस रीफिल देण्यासाठी आलेला मानुस नेहमी साध्या वेशात राहतो व गँस डिलेव्हरीचे अधीकचे 30 रु मागतो,आणि तेव्हा त्याला पैसे दिले नाही तर नंतर त्यांना आमचे हमेशाचे घरही सापडत नाही.